
GS NRMU(CR/KR) COM. VENU P NAIR MET GS/ITF COM. STEPHEN COTTON DURING HIS VISIT TO MUMBAI ON 15/02/2025
-
Next
महामंत्री कॉम्रेड वेणू पी नायर साहेब याच्या कुशल नेतृत्वावर व नेशनल रेल्वे मजदूर युनियन च्या कार्याप्रणाली वर विश्वास ठेऊन कुर्ला कारशेड मधील रेल कामगार सेनेचे सचिव श्री भावेश अहिर महाराष्ट्र नवं निर्माण कामगार सेनेचे माजी अध्यक्ष चेतन बागडे आणि तुकाराम पवार दत्ता गायकर विश्वास भागने सुनील शिवतरकर यांचा नेशनल रेल्वे मजदूर युनियन मध्ये जाहीर प्रवेश केला .