HomeNRMU REFERRED TO AIRFआज दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता नॅशनल रेल्वे मजदुर युनियनचे महामंत्री आदरणीय काॅमरेड श्रीमान वेणु पी.नायर जी यांनी मध्य रेल्वेचे अपर महाप्रबंधक (Additional General Manager) श्री.प्रतीक गोस्वामी व मध्य रेल्वेचे वरिष्ठ उप महाप्रबंधक ( SDGM) श्री.नीरजकुमार दोहरे जी यांची सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले.
आज दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता नॅशनल रेल्वे मजदुर युनियनचे महामंत्री आदरणीय काॅमरेड श्रीमान वेणु पी.नायर जी यांनी मध्य रेल्वेचे अपर महाप्रबंधक (Additional General Manager) श्री.प्रतीक गोस्वामी व मध्य रेल्वेचे वरिष्ठ उप महाप्रबंधक ( SDGM) श्री.नीरजकुमार दोहरे जी यांची सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले.