HomeNRMU REFERRED TO AIRFकै. गणेश दत्तात्रय चोपडे व त्यांची पत्नी अर्चना चोपडे यांच दिनांक ५/१०/२०२४ रोजी दुःखद निधन झालं त्यानिमित्ताने त्यांचे वडील दत्तात्रय चोपडे आणि त्यांच कुटुंब यांच्या निवासस्थानी २७/१०/२०२४ रोजी दुपारी २ वा आदरणीय महामंत्री कॉम्रेड वेणु पी नायर साहेब नॅशनल रेल्वे मजदूर युनियन जनरल सेक्रेटरी व लोणावळा शाखा यांनी सांत्वन भेट दिली व् त्यांच्या घरच्यांना रुपये १ लाख ची आर्थिक सहाय्यता निधि प्रदान केलि
कै. गणेश दत्तात्रय चोपडे व त्यांची पत्नी अर्चना चोपडे यांच दिनांक ५/१०/२०२४ रोजी दुःखद निधन झालं त्यानिमित्ताने त्यांचे वडील दत्तात्रय चोपडे आणि त्यांच कुटुंब यांच्या निवासस्थानी २७/१०/२०२४ रोजी दुपारी २ वा आदरणीय महामंत्री कॉम्रेड वेणु पी नायर साहेब नॅशनल रेल्वे मजदूर युनियन जनरल सेक्रेटरी व लोणावळा शाखा यांनी सांत्वन भेट दिली व् त्यांच्या घरच्यांना रुपये १ लाख ची आर्थिक सहाय्यता निधि प्रदान केलि