कणकवलीत NRMU चा उत्साहपूर्ण मेळावा – संघर्षशील नेतृत्व, कामगार एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव! कणकवली येथे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीने महामंत्री कॉम्रेड वेणू पी. नायर यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध विभागांतील पदाधिकारी व क... Read more




















